जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥

बातम्या

श्री समर्थ रामदास स्वामी , आगर टाकली, नाशिक.

श्री समर्थ रामदास स्वामी , आगर टाकली, नाशिक.

READ MORE
रामदास स्वामी मठाचा 'पर्यटन' कडून विकास

रामदास स्वामी मठाचा 'पर्यटन' कडून विकास

READ MORE

रामदास स्वामी मठाचे लवकरच नूतनीकरण

READ MORE
इगतपुरीत वेलनेस सेंटर , आगरटाकळीचा विकास

इगतपुरीत वेलनेस सेंटर , आगरटाकळीचा विकास

READ MORE

फेस्टिव्हल ऐवजी 'महोत्सव'

READ MORE
नाशिकच्या ब्रॅंडिंगसाठी नाशिक महोत्सव : ना. रावल

नाशिकच्या ब्रॅंडिंगसाठी नाशिक महोत्सव : ना. रावल

READ MORE
समर्थ वाड्मयाचे चिरंतन जतन

समर्थ वाड्मयाचे चिरंतन जतन

READ MORE

समर्थ वाड्मयाचे चिरंतन जतन

READ MORE
समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते लिहिलेल्या वाड्मयाचे डिजिटलायझेशन पूर्ण.

समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते लिहिलेल्या वाड्मयाचे डिजिटलायझेशन पूर्ण.

READ MORE
टाकळी येथे रामदास स्वामींनी स्वहस्ते लिहिलेल्या वाड्मयाचे डिजिटलायझेशन.

टाकळी येथे रामदास स्वामींनी स्वहस्ते लिहिलेल्या वाड्मयाचे डिजिटलायझेशन.

READ MORE
समर्थांच्या हस्तलिखित सीडी रूपात मिळणार.

समर्थांच्या हस्तलिखित सीडी रूपात मिळणार.

READ MORE
समर्थांच्या 'वाल्मीकी रामायणा'चे डिजिटलायझेशन.

समर्थांच्या 'वाल्मीकी रामायणा'चे डिजिटलायझेशन.

READ MORE
नाशिकच्या टाकळी वास्तव्यात समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते लिहिलेल्या वाड्मयाचे डिजिटलायझेशन पूर्ण.

'मटा' च्या हेरिटेज वॉकने दिला वारसा जतनाचा संदेश.

'मटा' च्या हेरिटेज वॉकने दिला वारसा जतनाचा संदेश.

READ MORE
'मटा' हेरिटेज वॉक समर्थांच्या टाकळीत !

'मटा' हेरिटेज वॉक समर्थांच्या टाकळीत !

READ MORE
नाशिककरांनी अनुभवली समर्थांच्या टाकळी.

नाशिककरांनी अनुभवली समर्थांच्या टाकळी.

READ MORE
रामदास स्वामी व संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचे शिवाजी महाराजांनी अनुकरण केले : श्री. सच्चिदानंद (सचिन) कानेटकर

रामदास स्वामी व संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचे शिवाजी महाराजांनी अनुकरण केले : श्री. सच्चिदानंद (सचिन) कानेटकर

READ MORE
आदर्श भारत निर्माणासाठी हनुमंताची उपासना गरजेची : सौ. ऋतुजाताई वाळिंबे

आदर्श भारत निर्माणासाठी हनुमंताची उपासना गरजेची : सौ. ऋतुजाताई वाळिंबे

READ MORE
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...

READ MORE
हनुमान जयंती व्याख्यानमालेचा आगर टाकळीत समारोप

हनुमान जयंती व्याख्यानमालेचा आगर टाकळीत समारोप

READ MORE
व्याख्यान - सातवे विचार पुष्प - सौ. ऋतुजाताई वाळिंबे
विषय - श्री हनुमान चरित्र, टाकळी देवस्थानचे महत्व

व्याख्यान - सातवे विचार पुष्प - सौ. ऋतुजाताई वाळिंबे
विषय - श्री हनुमान चरित्र, टाकळी देवस्थानचे महत्व

उजळले गोमय हनुमान मंदिर

उजळले गोमय हनुमान मंदिर

व्याख्यान - सहावे विचार पुष्प - श्री. संजय गोडबोले गुरुजी
विषय - मानवी जीवनात धर्माची आवश्यकता

व्याख्यान - सहावे विचार पुष्प - श्री. संजय गोडबोले गुरुजी
विषय - मानवी जीवनात धर्माची आवश्यकता

व्याख्यान - पाचवे विचार पुष्प - श्री. सच्चिदानंद (सचिन) कानेटकर
विषय - जय जय रघुवीर समर्थ

व्याख्यान - पाचवे विचार पुष्प - श्री. सच्चिदानंद (सचिन) कानेटकर
विषय - जय जय रघुवीर समर्थ

व्याख्यान - चौथे विचार पुष्प - कॅ. श्री. अतुल इंदुरकर
विषय - गुरु परंपरा व नामाचे महात्म्य

व्याख्यान - चौथे विचार पुष्प - कॅ. श्री. अतुल इंदुरकर
विषय - गुरु परंपरा व नामाचे महात्म्य

व्याख्यान - तिसरे विचार पुष्प - श्री. यशवंत पाठक
विषय - उत्कट तेची घ्यावे

व्याख्यान - दुसरे विचार पुष्प - श्री. सदानंन मोरे
विषय - संत साहित्य आणि आपण

व्याख्यान - दुसरे विचार पुष्प - श्री. सदानंन मोरे
विषय - संत साहित्य आणि आपण

READ MORE
व्याख्यान - पहिले विचार पुष्प - श्री. प्रकाश पाठक
विषय - जगी सर्व सुखी असा कोण आहे?

व्याख्यान - पहिले विचार पुष्प - श्री. प्रकाश पाठक
विषय - जगी सर्व सुखी असा कोण आहे?

READ MORE
आजपासून व्याख्यानमाला

आजपासून व्याख्यानमाला

READ MORE
राम जन्मला गं सखे, राम जन्मला...

राम जन्मला गं सखे, राम जन्मला...

READ MORE
रामनवमी, हनुमान जयंती उत्सव

रामनवमी, हनुमान जयंती उत्सव

READ MORE
समर्थ रामदास स्वामी मठ,आगरटाकळी

समर्थ रामदास स्वामी मठ,आगरटाकळी

READ MORE
समर्थ रामदासांचे वाल्मिकी रामायण गवसले!

समर्थ रामदासांचे वाल्मिकी रामायण गवसले!

READ MORE
असा लागला ’रामायणा’चा शोध!

असा लागला ’रामायणा’चा शोध!

READ MORE
आगरटाकळीत श्रीरामनवमीपासून व्याख्यानमालेचे आयोजन

आगरटाकळीत श्रीरामनवमीपासून व्याख्यानमालेचे आयोजन

READ MORE
टाकळी देवस्थानात व्याख्यानमाला

टाकळी देवस्थानात व्याख्यानमाला

READ MORE
सस्नेह निमंत्रण

सस्नेह निमंत्रण

READ MORE
टाकळी मठातर्फे नागरिकांना आवाहन

टाकळी मठातर्फे नागरिकांना आवाहन

READ MORE
जय जय रघुवीर समर्थ चा जयघोष

जय जय रघुवीर समर्थ चा जयघोष

READ MORE
मना सज्जना आस ही दर्शनाची

मना सज्जना आस ही दर्शनाची

READ MORE
समर्थमय टाकळी

समर्थमय टाकळी

READ MORE
दासबोधाच्या ज्ञानभूमीची शतकपूर्ती

दासबोधाच्या ज्ञानभूमीची शतकपूर्ती

READ MORE
वाडमय संशोधनाला मदतीची गरज

वाडमय संशोधनाला मदतीची गरज

READ MORE

वाडमय संशोधनाला मदतीची गरज

READ MORE
तपोभूमी टाकळीत बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प

तपोभूमी टाकळीत बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प

READ MORE
गोमय मारुती मंदिर परिसराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

गोमय मारुती मंदिर परिसराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

READ MORE
शोध... समर्थकृत दखनी-उर्दू रचनांचा

शोध... समर्थकृत दखनी-उर्दू रचनांचा

READ MORE
सिंहस्थाच्या भाऊगर्दीत टाकळीचा मठ रंगरंगोटीला महाग

सिंहस्थाच्या भाऊगर्दीत टाकळीचा मठ रंगरंगोटीला महाग

READ MORE
उदासीन आखाडा स्थापनेपूर्वी भगवान श्रीचंदजींचे टाकळीत समर्थांशी भेट

उदासीन आखाडा स्थापनेपूर्वी भगवान श्रीचंदजींचे टाकळीत समर्थांशी भेट

READ MORE
कुळांनी ग्रासलेल्या, नाडलेल्या समर्थांच्या आगरटाकळी मठाची आर्त हाक

कुळांनी ग्रासलेल्या, नाडलेल्या समर्थांच्या आगरटाकळी मठाची आर्त हाक

READ MORE
समर्थभत्कांचा एकाकी लढा

समर्थभत्कांचा एकाकी लढा

READ MORE
श्रीराम नवमी ते हनुमान जयंती या आठही दिवशी होणार कार्यक्रम

श्रीराम नवमी ते हनुमान जयंती या आठही दिवशी होणार कार्यक्रम

READ MORE

श्रीराम नवमी ते हनुमान जयंती या आठही दिवशी होणार कार्यक्रम

READ MORE
टाकळीतील तपोभुमी वनवासात

तपश्‍चर्या स्थानाकडे मनपाचे दुर्लक्ष

READ MORE
श्री मारुती देवस्थान, टाकळी वेबसाईटचे उद्‍घाटन
एन.के.ब्रह्मे अ‍ॅडि.दिस्ट्रिक जज, नाशिक यांचे हस्ते वेबसाईटचे उद्‍घाटन
वेबसाईटचे उद्‍घाटनवेळी विश्वस्त मंडळ

सदानंद मोरे यांचा सत्कार समारंभ
सत्कार समारंभ
सत्कार समारंभ
आगरटाकळी येथे नाशिकदर्शन बसला थांबा
आगरटाकळी येथे नाशिकदर्शन बसला थांबा
टाकळी मंदिरात दासनवमी साजरी होणार

माघ व ९ सन १६८२ रोजी माध्यान्हीनंतर श्री समर्थ रामदास स्वामी आपले आवतार कार्य संपवून श्रीरामरायांच्या चरनी लीन झाले. त्या दिवसासं दासनवमी म्हणून संबोधतात
शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी २०१५ रोजी दासनवमी तिथी आलेली आहे. त्यानिमित्‍ताने रामदासी संप्रदायातील सर्व स्थांनावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन श्री समर्थांचे स्मरण करुन त्यांना वंदन करण्यात येते. श्री समर्थ स्थापित टाकळी येथील श्रीगोमय मारुती मंदिरात प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही दासनवमी साजरी होनार आहे. या कार्यक्रमात पुढील नामांकित सुप्रसिध्द रामदासी भक्‍तांचे भजन व प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत.
१) डॉ.राजेंद्र मुळे
वेळ:- शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १० वा.
विषय:- "श्री समर्थ स्थापित मारुती" या विषयावर प्रवचन

२) श्रीमती.विजयाताई भट, पुणे
वेळ:- शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ वा.
विषय:- "भक्‍तीगीत गायन"

३) उत्‍कर्ष भजनी मंडळ, राजीव नगर, नाशिक
वेळ:- शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते २ वा.
विषय:- भजन

४) वैष्ण्वी भजनी मंडळ, राजीव नगर, नाशिक
वेळ:- शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी २ ते ३ वा.
विषय:- भजन

भंडारा:- यादिवशी सकाळी देवास अभिषेक पुजा, १२:०० वाजता महाआरती नंतर वाय.शंकराव, अमोल पवार, देवस्थान विश्वस्थ मंडळ व भाविकांच्या सहाकार्याने दरवर्षाप्रमाणे भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे. असे विविध कार्यक्रम सकाळपासुन संध्याकाळपर्यंत आयोजित आयोजित करण्यात आलेले आहेत. माघ व नवमीलाच नरवीर तानाजी मालुसरे सिंहगडावर स्वराज्यासाठी लढत असतांना धारातीर्थी पडेल, त्या बलीदानाच्या स्मरणार्थ नरवीरांच्या प्रतीमेस पुष्पहार घालुन वंदन करण्यात येते.
आवाहन:- ह्‍या सर्व आयोजनास भाविकांची सहकार्याची नितांत गरज आहे. त्यांचेशिवाय ह्‍अयास पूर्णत्व येणार नाही. तरी सर्व भाविकांनी टाकळी मंदिरात दर्शनास, प्रसादास व सर्व कार्यक्रमांस सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे अशी विनंती विश्वस्थ मंडळातर्फे करण्यात आलेली आहे.
धन्यवाद

रथसप्तमी उत्सव

टाकळी येथे रथसप्तमी हा उत्सव साजरा करण्यात आला. रामदास स्वामींच्या तपोभूमीवर रथसप्तमी उत्सवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आनंद कारंजकर यांची सपत्‍नीक उपस्थितीत उत्सव टाकळी येथे मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आनंद कारंजकर सपत्‍नीक हजर होतेच त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालय (२) श्री कदम साहेब सपत्‍नीक व जिल्हा व सत्र न्यायालय (५) श्री एन.के.ब्रम्हे साहेब हे देखील सपत्‍नीक उपस्थित होते. तसेच देवस्थानचे विश्‍वस्त श्री सुधीर शिरवाडकर श्री ज्योतीराव खैरनार व श्री प्रकाश पवार आदि समर्थ भक्‍त या उत्सवास उपस्थित होते.

संगमावरील रथसप्तमी पूजा (2015)
श्री समर्थ पादुका आगमन

श्री समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकळी येथे साजरे होणारे वार्षिक उत्सव

READ MORE

टाकळीत समर्थ रामदास स्वामींचा पुतळा उभारण्याची मागणी पालक मंत्र्याकडे निवेदन

READ MORE

टाकळीत समर्थ रामदास स्वामींचा पुतळा उभारण्याची मागणी पालक मंत्र्याकडे निवेदन

READ MORE

श्री समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकळी

READ MORE

टाकळीत समर्थ रामदास स्वामींचा पुतळा उभारण्याची मागणी पालक मंत्र्याकडे निवेदन

READ MORE

टाकळीत समर्थ रामदास स्वामींचा पुतळा उभारण्याची मागणी पालक मंत्र्याकडे निवेदन

READ MORE