जगी धन्य ही टाकळी पुण्य भूमी । अनुष्‍ठान केले असे रामनामी । असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे । गोदा तटी हे स्थान जागृतीचे ॥

आवाहन

सर्व भाविकांना नम्र आवाहन करण्यात येते की,

टाकळी देवस्थान येथे ज्या भक्तांना रोजचा भंडारा, आठवड्याचा भंडारा, महिन्याचा भंडारा किंवा श्रावण व विशिष्ट पर्वणीचा भंडारा, दास नवमी यादिवशीचे कार्यक्रम आणि रामनवमी ते हनुमान जयंती या दिवसातील भंडारा यासाठी देणगी रक्कम स्वरुपात अथवा अन्न-धान्याच्या स्वरुपात मदत द्यावयाची असेल त्यांची नांवे त्या-त्या दिवशी बोर्डवर लावण्यात येईल.

राष्ट्रसंत समर्थ श्री रामदास स्वामी यांचा टाकळी येथे गोदावरी व नंदिनी नदीच्या संगमात स्मारक उभारावयाचे आहे. तसेच पर्यटन स्थळाच्या दृष्टीनेही अनेक सोयी सुविधा व भक्तनिवास तयार करावयाचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गोमय मारुतीच्या समोरील सभामंडप मोठा करणे, मंदिराचा आवार मोठा करणे व शिवकालीन दगडी कोरीव काम करुन भव्य-दिव्य मंदिर करुन मंदिराचा जिर्णोध्दार करणे, यासाठी सर्व भक्तांनी सढळ हाताने करावी.

देणगी निधी अर्पण करण्यासाठी पुढील खात्यांमध्ये आपली रक्कम जमा करावी :-

देणगी आवाहन

खात्याचे नाव -- श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास
स्वामी मठ, आगर टाकळी
बँकेचे नाव -- स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा -- रविवार कारंजा, नाशिक
बचत खाते क्र. -- ३४४०८६१८०५८
     
खात्याचे नाव -- श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास
स्वामी मठ, आगर टाकळी
बँकेचे नाव -- स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा -- रविवार कारंजा, नाशिक
चालू (करंट) खाते क्र. -- ३४६१८९२४२५९
     
खात्याचे नाव -- श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास
स्वामी मठ, आगर टाकळी
बँकेचे नाव -- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
शाखा -- मधुसंचय, टिळक रोड, नाशिक
चालू (करंट) खाते क्र. -- १२६०६३७०६८

किंवा मंदिराच्या दानपेटीत अथवा पुज्याऱ्यांकडे ट्रस्ट्च्या अधिकृत पावतीव्दारे देखील देणगी घेण्याची व्यवस्था आहे. याची कृपया नोंद घ्यावी. लक्षात असू द्या स्टेट बँक कलेक्ट फॅसिलीटी उपलब्ध असून खालील वेबसाईटवर इंटरनेट बँकींगमार्फत देखील देणगी जमा करु शकतात.